सुनेत्रा वहिनींवर टीका म्हणजे महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान; काँग्रेसने आधी स्वतःचा इतिहास पाहावा; धनंजय मुंडे

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करून काँग्रेसने महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दलचा आपला द्वेषच दाखवून दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या दिवस-रात्र काम करत […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच घेतली आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी रितेश देशमुख यांचा लूक […]

अधिक वाचा..