शिरुर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपसरपंचांची बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झालेला असताना सणसवाडी येथे चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला. यावेळी चक्क नागरिकांच्या घरात्ब पाणी घुसून शालेय मुलांच्या पुस्तकांसह साहित्यांचे तसेच खते विक्रेत्या दुकानदाराच्या गोडाऊन मध्ये पाणी गेल्याने खतांचे नुकसान झाले. मात्र यावेळी ओढ्याला पूर आल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एक जण नदीच्या पुरात गेला वाहून…

शिरूर (तेजस फडके): नागरगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रात गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येथील मासेमारी व्यवसाय करणारे गृहस्थ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गोविंद जाधव (वय ५२) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. भीमा नदी पात्रातील पुराच्या […]

अधिक वाचा..