अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने काल एका कार्यक्रमात पेट घेतला होता, या बातमीने सर्वांची काळजी वाढवली असताना त्यांचे बंधू आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतःच्या अपघाताची माहिती दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. […]

अधिक वाचा..