वनविभागाच्या वनरक्षक रुमचे दरवाजे तोडून चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): वनविभागाच्या नव्याने बांधकाम केलेल्या मलठण (ता. शिरुर) येथील रुममधील दरवाजासह लोखंडी नळ, शॉवर व बेसीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने शिरुर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, वनविभागाच्या मलठण (ता. शिरुर) येथील बिटामधील नविन बांधकाम केलेल्या वनरक्षक रुम कॉर्टरमधील बेडरुमला बसविलेला थ्रिडी प्रिंट दरवाजा, किचनचा थ्रिडी प्रिंट दरवाजा, टॉयलेट […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वनविभागाकडून बिबट जनजागृती

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पशुधनासह नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन शिरुर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या माध्यमातून शिरुर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जनजागृतीतून करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होत असल्याने परिसरात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडीत उभारतेय नक्षत्र वन

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) हे स्वर्गीय माजी आमदार पोपटराव कोकरे व माजी उपसरपंच असलेले राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे ज्येष्ठ कै. विष्णुपंत कोकरे यांचे गाव असून या गावात पुणे जिल्ह्यातील पहिला नक्षत्र वन प्रकल्प उभारला जात असून नुकतेच येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे असून लवकरच येथे वनासह उद्यान उभारण्यात येणार आहे. पारोडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..