प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई: कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कै. वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले होते. अनेक वर्षे त्यांनी विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. “अजातशत्रू” म्हणून त्यांची ओळख होती, असे […]

अधिक वाचा..