संत्री एक शक्तीवर्धक फळ 

१) संत्र हे एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. संत्र्याचं सेवन केल्यानं सर्दी दूर होते. २) यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करतं. ३) संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते. ४) संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘क’, लोह आणि पोटॅशियम असतं. ५) संत्र्याची सर्वात मोठी विशेषता […]

अधिक वाचा..

किवी (फळ) बहुगुणी 

कीवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी ‘अँटीऑक्सिड्न्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात […]

अधिक वाचा..

डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे

डेंग्यू एक असा आजार आहे जो डास चावल्यामुळे होतो. हा आजार डेंग्यू व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस डासांच्या शरीरात राहतो आणि डास आपल्याला चावला तर व्हायरस आपल्या शरीरात येतो. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे डेंग्यूची लक्षणं इन्फेक्शन झाल्यावर 3-14 दिवसांमध्ये दिसतात. काही केसेसमध्ये डेंग्यू गंभीर असतो. गंभीर डेंग्यूमध्ये जास्त ब्लीडिंग, लो ब्लड प्रेशर आणि ऑर्गन फेलिअरसारख्या समस्याही […]

अधिक वाचा..

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं.  फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये […]

अधिक वाचा..

मोसंबी चे फळ खूपच गुणकारी आहे…

मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नाहीच. मोझांबिक बेटाच्या नावावरुन याला मोसंबी हे नाव पडले. मोसंबी हे लिंबू वर्गातले आंबट- गोड फळ असून त्यात ए, बी, व सी जीवनसत्व आहे. शर्करा व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. खुपच गुणकारी आहे तर बघू या याचे अनमोल फायदे. १) मोसंबी रस घेतल्यामुळे पोटातली आम्लता दूर होते. भूक लागते, व […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळाचा आहारात समावेश करा

ज्यांना वजन वेगाने कमी करण्याची इच्छा आहे. त्यांना आहारात फळांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांमुळे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते. थोडं पण कामाच वजन कमी करण्यासाठी फळे ठरतात. गुणकारी फायबर आणि व्हिटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सध्याची व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..