रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात

शिरूर तालुक्यातून ५५९ विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा प्राथमिक फेरी श्री महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती केंद्रावर रविवारी (ता. ६) उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शिरूर तालुक्यातील रांजणगाव केंद्रातील एकूण २९ शाळांमधून ४०२ […]

अधिक वाचा..

कासारीत गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात असलेल्या गणपती मंदिरात विनायक चतुर्थी व श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा व निमगाव म्हाळूंगी […]

अधिक वाचा..

करंदीच्या आयव्हिज इंटरनॅशनल स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असताना सदर ठिकाणी अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी करंदीच्या […]

अधिक वाचा..