वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन, पोषण घटकांचे शोषण कमी होऊ शकते. कन्सल्टंट डाएटिशियन आणि डायबेटिस एज्युकेटर यांच्या म्हणण्यानुसार, या बदलांना समजून घेणे आवश्यक आहे. कारण- त्यामुळे वयाशी संबंधित पचनाच्या समस्यांचा सामना करणे आणि पचनसंस्थेची योग्य तंदुरुस्ती राखणे सोपे […]
अधिक वाचा..