अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे नाट्यगृह अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक वारशाचा प्रसार करणारे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक […]
अधिक वाचा..