गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमधील फरक काय?

माघी गणेशोत्सवाचे महत्त्व, पूजा नियम आणि 2026चा शुभ मुहूर्त मुंबई: भारतीय संस्कृतीत भगवान गणेशाला प्रथमेश मानले जाते. कोणतेही शुभ कार्य गणपती पूजनाशिवाय पूर्ण मानले जात नाही. वर्षातून दोन वेळा गणरायाचा मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा केला जातो. एक म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे माघ महिन्यातील गणेश जयंती. मात्र अनेकदा या दोन्ही सणांमध्ये नेमका […]

अधिक वाचा..

कासारीत गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात असलेल्या गणपती मंदिरात विनायक चतुर्थी व श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरा रस्त्यालगत असलेल्या गणपती माळ परिसरात तळेगाव ढमढेरे, कासारी, टाकळी भिमा व निमगाव म्हाळूंगी […]

अधिक वाचा..