शिरूर तालुक्यात बकरी धुत असताना तळ्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथे एका युवकाचा बकरी धुत असताना तोल जावून तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३३), रा. आंधळगाव, (ता. शिरूर) हे आपल्या चुलत भावांसोबत वड्याच्या तळ्याजवळ बकरी धुण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बकरी धुत असताना त्यांचा तोल […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे बिबट्याने शेळी व करडूवर हल्ला करून केले ठार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या शेळी आणि करडूवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जनावरे आणि माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले […]

अधिक वाचा..

सविंदणेत बिबट्याने शेळीवर हल्ला केला अन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या शेळीला घेऊन थेट विहिरीत कोसळला. सदर घटना मंगळवारी (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले. सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे […]

अधिक वाचा..
jalana goat

बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॉटरी; पाहा किंमत…

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे बोकडाच्या विक्रीतून नशीबच पालटणार आहे. कारण, बोकडाच्या डोक्यावर खास खूण असल्यामुळे मोठी किंमत मिळणार आहे. सध्या या बोकडाच्या दिमतीला सध्या चार माणसं कार्यरत आहेत. संबंधित बोकड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामखेड गावातील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबलेल्या असताना आता पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरु झाला असून नुकतेच बिबट्याने एका मेंढीचा फडशा पाडला असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील खर्डे वस्ती येथे तान्हाजी खर्डे यांच्या शेतात […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन चोरट्यानी काय चोरले बघाच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पैसे कमविण्यासाठी चोरटे कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही. सोन्या – नाण्याच्या मौल्यवान वस्तु ऐवजी चोर आता शेतकऱ्यांचे शेतमाल, कांदे, विद्युत मोटारी, जनावरे चोरीकडे वळाले आहे. आधीच तीन महीने जोरदार अतीवृष्टी, त्यात शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना चोरट्यांनी आता शेतकऱ्यांनाच आपले लक्ष केले आहे. अशीच एक घटना शिरुर […]

अधिक वाचा..