गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! म्हैस दूध दरात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपया 50 पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खरेदी दर 11 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..