सविंदणे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन; विशेष प्राविण्याबद्दल वरद मोटे या विद्यार्थाला सन्मानपत्र
शिरुर (अरुणकुमार मोटे) सविंदणे (ता.शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरूदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, पाककला, रांगोळी, वकृत्व, संगणक, कार्यानुभव इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये सौर उर्जा, पाणी प्रदुषण, हवा प्रदुषण, पदार्थांमधील भेसळ ओळखणे, रोबोटिक्स प्रकल्प, […]
अधिक वाचा..