कृतज्ञ मी… कृतार्थ मी, अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

मुंबई: गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता सन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. सुभाष […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळा

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे उद्या (दि 16) रोजी पवार कुटुंबियांच्या वतीने सुखकर्ता लॉन्स येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन त्यानिमित्त समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचे दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध गाडामालक पवार कुटुंबातील बबनराव धोंडिबा पवार […]

अधिक वाचा..

उद्योजक गोरख ज्ञानदेव शेळके यांच्या वतीने आई-वडीलांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील उद्योजक गोरख ज्ञानदेव शेळके यांनी आपल्या आई-वडीलांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रांजणगाव गणपती तसेच आसपासच्या परिसरातून मोठया प्रमाणात नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी ज्ञानदेव […]

अधिक वाचा..