कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात
रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात. रिकाम्या पोटी काय खाऊ नये कच्च्या भाज्या: न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं […]
अधिक वाचा..