शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर […]

अधिक वाचा..

Video: गुनाट गावातील गारपिटीनंतर गुणवंतवाडी सात दिवस अंधारात; शेतकरी त्रस्त…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट, निर्वी आणि कोहकडेवाडी येथे 1 एप्रिल रोजी गारपीट झाली होती. त्यानंतर गुनाट गावातील गुणवंतवाडी येथे विजेचे खांब पडल्याने विजेचा खोळंबा झाल्याने सलग सात दिवस ग्रामस्थांना मोठया अडचनींचा सामना करावा लागला. तसेच वीज नसल्यामुळे सोमवार (ता. ६) रोजी सायंकाळी सुमारे ७:३० च्या सुमारास येथील शेतकरी हनुमंत गव्हाणे […]

अधिक वाचा..

शिरुर! गुनाट येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५ नागरिकांचा लाभ

शिंदोडी (तेजस फडके): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मित्र ग्राम गुनाट येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील व परिसरातील नागरिकांसह बालकांचे आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, […]

अधिक वाचा..

गुनाटच्या दत्तभुमीतुन भक्तीचा जागर; दत्त परिक्रमेस ऐतिहासिक प्रारंभ

शिंदोडी (तेजस फडके): गेल्या अनेक दशकांपासुन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातुन दत्तभक्तीचा नवा अध्याय सुरु झाला असुन, येथील ग्रामदैवत श्री दत्त मंदिरातून दत्त परिक्रमेस भक्तिभावपूर्ण आणि मंगल वातावरणात ऐतिहासिक सुरुवात करण्यात आली. गुनाट येथील श्री दत्त मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, २०१८ साली ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जिर्णोद्धार […]

अधिक वाचा..

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गुनाट हे गाव विद्यमान आमदार माऊली कटके यांनी काही महिन्यांपुर्वी मोठ्या गाजतवाजत ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा करत “गावाचा सर्वांगीण विकास करणार” असा शब्द दिला होता. पण आज या दत्तक गावातील स्मशानभुमी मात्र अंधार, दुर्गंधी आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुनाट येथील थोरात कुटुंबातील एका वृद्ध […]

अधिक वाचा..
datta-gade-police-dress

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारात युवतीवर (वय २६) अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) याचा पोलिसाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे याच्यासारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा गणवेश कसा आला, हा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर आता दत्ता गाडे याच्याकडे […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुणाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (ता. २५) पहाटे दत्तात्रय गाडे याने युवतीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी पहाटे आरोपीला गुणाट (ता. शिरूर) या गावातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला पकडल्यानंतर न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत असताना हा बलात्कार नसून दोघांच्या […]

अधिक वाचा..
datta-gade-brother

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू होती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो तहान भूक लागल्यानंतर नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना […]

अधिक वाचा..
sanju-jadhav-shirur-police

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर ) याला पकडण्यात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वारगेट पोलिसांना अखेर यश मिळाले. स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे पोलिस आरोपी दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेत होते. आरोपी […]

अधिक वाचा..