अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने […]

अधिक वाचा..

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी SIT मार्फत तपास सुरु

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला […]

अधिक वाचा..

कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण मध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये कंपन्यांना धमकावणाऱ्या तसेच कंपन्यांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या असून यापूर्वी […]

अधिक वाचा..