शिरुरच्या महिला दक्षता समितीचे कामच लय भारी…

पिडीत तरुणी अन् महिलांच्या इथे निवारण होतात तक्रारी… शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वेला तांदळी तर पश्चिम दिशेला काठापुर बुद्रुक पर्यंत असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत 52 गावे येतात. तसेच शिरुर ते काठापूर 50 किमी आणि शिरुर ते तांदळी 50 किमी तर शिरुर ते पारगाव पुल 40 किमी अशी संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील […]

अधिक वाचा..

काळ तर मोठा कठीण स्त्रीसन्मान खुंटीला; शितल करदेकर 

लेकीना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी… मुंबई: सध्या देशाच्या राजधानीत गाजतेय ते चॅम्पियन कुस्तीगिरांचं आंदोलन!  भाजपचे खासदार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये पैलवानांनी आंदोलन सुरू केले त्याचा आज पंधरावा दिवस जंतर-मंतरवर  खाप  महापंचायत झाली यामध्ये  बृजभूषण यांच्या अटके साठी११ मे पर्यंत चा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. बृजभूषण शरण […]

अधिक वाचा..

आई, वडील आणि भावाच्या कष्टाचे झाले चीज ‘आकाश’ ची पोलिस शिपाईपदी निवड

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आकाशाने पोलिस होण्याचे केले स्वप्न केले साकार रांजणगाव गणपती (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्या आर्थिक परिस्थितीवर मात करत कारेगाव येथे राहणाऱ्या आकाश प्रकाश खिलारे (वय 25) मूळ रा. पारडी सावळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली या युवकाने कारेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहून पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. […]

अधिक वाचा..

मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा ट्रकने तलाठ्याला जोरदार धडक देवून केला जीवे मारण्याचा प्रयत्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारवाई करणाऱ्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याच्या कारला मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने जोरदार धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तलाठयाच्या गाडीने तीन पलट्या घेतल्या असून एअरबॅग ओपन झाल्याने जबर मार लागून तलाठी मात्र मोठया संकटातून […]

अधिक वाचा..