शिरुर तालुक्यात अतिरिक्त भारनियमनाने बळीराजा संकटात पिकांची होरपळ 

शिरुर (तेजस फडके): सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले असून, शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी करत आहेत. शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना बिबट्याचे ४ बछडे आढळून आले आहे. (दि १९) रोजी याच ऊसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी मजूरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधान राखून मजूरांनी आरडाओरडा केला व तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजूराच्या डोळ्याला जखम […]

अधिक वाचा..

ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट व्यवस्थापन करणे गरजेचे; विजय वाबळे

शिरुर (तेजस फडके): गुनाट (ता शिरुर) येथे कृषि विभागाच्या ‘पाचट जाळू नका’ या अभियानाला प्रतिसाद दिल्याने खोडवा ऊसाचे 83 टनापर्यंत उत्पादन शक्य झाल्याने पाचट व्यवस्थापन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त तज्ञ संचालक विजय वाबळे यांनी केले. गुनाट येथे विजय वाबळे यांची शेती असुन ते दरवर्षी 6 एकर क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन करीत […]

अधिक वाचा..