हसन मुश्रीफ यांच्या मनपातील कारभार्यांच्या हाती कमळ
कोल्हापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता इनकमिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या कारभार्यांसह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मुबंईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे, जसुराज्य शक्तीकडून विधानसभा लढविलेले संताजी घोरपडे यांच्यासह 16 […]
अधिक वाचा..