३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा

मुंबई: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर व सदाभाऊ […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या बदली झाल्याने शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे. गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरुर शहरासह पोलिस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, शेतकऱ्यांचे कृषीपंप, विद्युत रोहीत्र, केबल चोरी, दुचाकी आणि चारचाकी गाडयांची चोरी, अल्पवयीन मुली-महिला गायब होण्याचे प्रकार असे अनेक गुन्हे घडले असुन त्या गुन्ह्यांची […]

अधिक वाचा..

मुंबई पालिका मुख्यालयात पालकमंत्री लोढांचे दालन…

मुंबई: भाजपचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दालन सुरु झाल्याने आता नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इतर सर्व पक्षांची कार्यालये सील केली असताना आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या या दालनात भाजपच्या माजी नगरसेवकांची वर्दळ वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्र्यांच्या नावाखाली हि तर भाजपने महापालिकेत […]

अधिक वाचा..