थंडी आणि गुणकारी गुळाचे फायदे 

गुळाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते. घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो. थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून […]

अधिक वाचा..