मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून खाल्ला पाहिजे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो. मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. १) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची […]

अधिक वाचा..

ओव्याचे आरोग्यदायी फायदे

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. मात्र याव्यतिरिक्त पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पचनाच्या विकारांप्रमाणेच अन्य काही आजारांवरदेखील ओवा उपयुक्त आहे. 1) पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी असल्याने त्याचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो. 2) पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे […]

अधिक वाचा..

जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. […]

अधिक वाचा..