योग्य आहार आणि आपले आरोग्य 

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते, पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी, योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाक घरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. आयुर्वेदात वेलचीला ‘क्वीन ऑफ स्पाइसेस’ म्हणजेच ‘मसाल्यांची राणी’ म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी […]

अधिक वाचा..

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी […]

अधिक वाचा..

ना दुधाचा चहा ना कॉफी हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा

सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा […]

अधिक वाचा..

पुरुषांचं टेन्शन; ताणाची कारणे काय?

नुकत्याच घडून गेलेल्या एका सुशिक्षित तरुणाच्या ‘प्रकट’ आत्महत्येच्या घटनेनंतरची गोष्ट. एका महिला प्राचार्यांकडे बसलो होतो. ‘एका पुरुषाने पत्नीच्या छळामुळे आत्महत्या केली तर लोकांना इतका धक्का बसला, अशा कितीतरी महिलांना शतकानुशतके या पुरुषप्रधान समाजात आत्महत्या कराव्या लागल्या,’ हे त्यांचे मत. आत्महत्या, मग कुणाला का करावी लागेना वाईटच, मात्र त्याला असाही सामाजिक आयाम असू शकतो हे त्यांचे […]

अधिक वाचा..

आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

उत्तम आरोग्यासाठी रोज वाजवा शंख; जाणून घ्या मुख्य फायदे

शंख हे रणवाद्य आहे, हे आपण जाणतो. महाभारतातही कृष्ण तसेच कौरव, पांडवांकडे वैशिष्ट्यपूर्ण शंख होते, त्याला सुंदर नावे होती आणि शंख फुंकून युद्धाची घोषणा केली जात असे. युद्धात शंख फुंकायचा, म्हणजे त्यासाठी शंख वादनाचा रोजचा सराव नक्कीच असणार! तो आपलाही असायला हवा. भले आपल्याला युद्धात शंख फुंकायचा नाही, पण आरोग्याची लढाई जिंकायची असेल तर रोज […]

अधिक वाचा..

गुडघे- कंबर दुखीवर बनवा ही हेल्दी रेसिपी

महिलांमध्ये सांधेदुखीच्या वेदना जास्त प्रमाणात असतात. खासकरून वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास उद्भवतो तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तब्येतीच्या समस्य टाळू शकता. ५ मिनिटांत एक हेल्दी रेसिपी बनवा ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. फक्त ४ हेल्दी वस्तू मिसळून […]

अधिक वाचा..

लहान बाळांचा आहार कसा असावा…

आहाराचे संस्कार घरातूनच लहान मुलांच्या आहाराबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्यांची आहाराची बदलती गरज. वाढत्या वयानुसार आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण वाढत जातं. त्यांच्यावर आहाराचे संस्कार घरातूनच सुरू होतात. एखाद्या पदार्थाची निवड, आहारातील वेगेवेगळे समज- गैरसमज यांची सुरुवात घरापासून होते, त्यामुळे पालक म्हणून आहाराबाबत सजग असणं आवश्यक असत.त्याला पालेभाज्या आवडतंच नाहीत.आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणचं […]

अधिक वाचा..

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी काही पोषणमूल्य

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. 1) केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे […]

अधिक वाचा..