सादलगावातील आरोग्य शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद

मांडवगण फराटा (संपत कारकुड) ग्रामपंचायत सादलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात गावातील असंख्य महिलांनी व किशोरवयीन मुलींनी शिबिराचा लाभ घेतला.   या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ नितीन फटाले यांनी सांगितले की, घरातील स्त्री सुरक्षित तर सर्व घर सुरक्षित, त्यासाठी महिलांची […]

अधिक वाचा..