निरोगी नि मजबूत दात 

स्वयंपाकघरात असे बरेच मसाले आहेत ज्यांचे काम अन्नाची चव वाढविण्या सोबतच अनेक प्रकारच्या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे देखील आहे. आपल्या पैकी बहुतेकांना दातदुखीचा त्रास कधीतरी झालाच असेल, अशा परिस्थितीत औषधे घेण्या ऐवजी स्वयंपाकघरातील हे पदार्थ वापरून पहा, जे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहेत. केळीच्या आणि संत्रीच्या सालींचा अंतर्गत भाग दातांवर रगडा आणि थोड्या […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी पिंपळाचे झाड 

पिंपळाच्या झाडात अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. या झाडाच्या पानांपासून ते फळे आणि मुळांपर्यंत सर्व भाग फायदेशीर आहेत. पिंपळ हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यात प्रथिने, चरबी, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. पीपळाच्या झाडाने अनेक आजारांवर उपचार करता येतात. या झाडात असलेले गुणधर्म श्वास, दातदुखी, सर्दी, खाज आणि नाकातून […]

अधिक वाचा..

उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कस, ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर आपल्या आहारात सगळे पौष्टिक घटक पाहिजेतच. व्हिटॅमिन डी हा सुद्धा एक असाच अतिशय महत्त्वाचा घटक. हाडं मजबूत ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. त्याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर केस गळायला लागतात, नखं तुटतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि चेतना संस्थेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात […]

अधिक वाचा..

लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी हे ज्यूस प्या, जाणून घ्या..

निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी लिव्हर कार्बोहायड्रेट तोडण्यासाठी, ग्लूकोज बनवणे आणि शरीराला डिटॉक्स करून म्हणजेच विषारी द्रव बाहेर टाकण्यासाठी कार्य करते. हे पोषक तत्वांना देखील गोळा करते आणि पित्त काढून टाकते. हे कार्य अन्नातील पोषक तत्वांना व्यवस्थितरीत्या पचवण्यासाठी आणि अवशोषित करण्यासाठी आवश्यक आहे. गाजर ज्यूस: गाजराचा रस प्यायल्याने लिव्हर […]

अधिक वाचा..

निरोगी आयुष्याचा रस्ता हा तुमच्या पचनक्रियेतून जात असतो तो कसा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित आणि वजनाशी संबंधित बऱ्याचदा समस्या जर तुमच्या आहारात फायबर प्रमाण योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे त्यासाठी […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र ABC ज्यूस

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. ABC ज्यूसध्ये […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत 1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही. 2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही. 3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो. मध खाण्याचे काही नियम 1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये. 2) मध अनुकुल पदार्था बरोबर […]

अधिक वाचा..

उपाशीपोटी एरंडेल तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या…

एरंडेल तेल कसे कार्य करते आणि कसे वापरले जाते उत्तेजक प्रभाव: एरंडेल तेलामध्ये रिसिन ओलिक अॅसिड असते, जे आतड्यांमधील रिसेप्टर्सशी बांधले जाते आणि गुळगुळीत स्नायूंच्या आकुंचनास उत्तेजित करते, ज्यामुळे मल हलण्यास मदत होते. स्नेहन: याचा सौम्य वंगण प्रभावदेखील असू शकतो, ज्यामुळे मल बाहेर पडणे सोपे होते. बद्धकोष्ठतेसाठी एरंडेल तेल कसे वापरावे डोस: प्रौढांसाठी सामान्य डोस […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी शेवग्याचे सूप

शेवग्याच्या शेंगा अत्यंत पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने असतात. तसेच अनेक जीवनसत्वे असतात. फॉस्फरस असते. भरपूर फायबर असते. तसेच शेंगा खाल्याने हाडे मजबूत होतात. दातांच्या आरोग्यासाठी शेवगा फार चांगला. शेवग्याने पचनक्रियाही सुधारते. मधुमेह, हृदय विकार, आदी सर्वच आजारांवर शेवगा हे उपयुक्त औषध आहे. वजन कमी करण्यासाठी खूप जण मोरींगा पावडर विकत घेतात. हा मोरींगा प्रकार दुसरा […]

अधिक वाचा..

नैसर्गिक आरोग्यदायी चहा

जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल, विविध आजारांपासून दूर राहायचं असेल, तर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम दुधाचा चहा (दुध घातलेला चहा) पिणे तात्काळ बंद करा. दुधाचा चहा पिणं म्हणजे विष समान आहे. आणि हे ज्यांना कळालं त्यांनी दुधाचा चहा सोडलेला आहे, हा माझा अनुभव आहे. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणता चहा प्यायचा असा जर प्रश्न पडला असेल, […]

अधिक वाचा..