आळंबीची भाजी असते आरोग्यदायी 

आळंबी ही भाजी तशी अलीकडे जास्त लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. इतर भाज्यांच्या तुलनेत मश्रुममध्ये अधिक पोषक घटक असतात. मश्रुममध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असते. तर गहू, तांदूळ यामध्ये या आम्लाचे प्रमाण खूप कमी आहे. मनुष्याला संतुलित आहार गरजेचा असतो आणि हे आम्ल त्यामध्ये आवश्यक असते. मश्रुममध्ये असलेले अँटिऑक्सिडंटमुळे फ्री […]

अधिक वाचा..

सक्षम महिला, सुदृढ बालक आणि कुपोषणमुक्त राज्य करणार; अदिती तटकरे

मुंबई: राज्य कुपोषण मुक्त तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी ऊसाचा रस

आपण तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर करतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते. त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. ऊसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. जे आपल्या समोर ताज्या उसापासून बनवले जाते. त्यात कोणत्याही प्रकारच्या पावडर किंवा अपायकारक घटक टाकले जात नाहीत. उसाचा रस हा बऱ्याच […]

अधिक वाचा..

कांदा खा आणि निरोगी रहा

1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे. 2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात. 3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते. 4) कांद्याच्या सेवनामुळे […]

अधिक वाचा..

पिस्ते रोज खाल्ल्यास या तीन आजारांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते!

सध्याच्या आधुनिक जीवनशैलीशी निगडित असलेले तीन मोठे आजार म्हणजे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह. हे तीन रोग आज जगासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात एक अब्जाहून अधिक लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. तर 1.28 अब्ज लोक उच्च रक्तदाबाचे बळी आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील आहेत. […]

अधिक वाचा..

जास्वंदाचे गुणकारी फायदे

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा […]

अधिक वाचा..

मान दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका…

ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

अधिक वाचा..

दात दुखतोय तर मग हे उपाय नक्की करुन पहा

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. दात किडल्यावर ती कीड पार दाताच्या डेंटल पल्प पोहचते. त्यामुळे होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जातात. दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो. तुमच्या दातामध्ये दुखत […]

अधिक वाचा..

मधुमेहासाठी योग आणि त्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न…

1) मधुमेहासाठी मी दररोज योगासने करावीत का…? तुमच्या मधुमेह व्यवस्थापनाच्या प्रवासात दररोज योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. फक्त खात्री करा की तुम्ही संबंधित पोझ करत आहात जे तुमच्या आरोग्याला समर्थन देतील आणि अनुकूल करतील, तुमच्यासाठी गोष्टी आणखी वाईट करण्याऐवजी. 2) गुडघेदुखीसह मी योगा करू शकतो का? जर तुम्हाला गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यांवर दबाव […]

अधिक वाचा..

पक्षाघात आजार म्हणजे काय व त्याची माहिती

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे. पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर […]

अधिक वाचा..