भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान
भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही वाढत आहे. या सगळ्यात सर्वाधिक धोकादायक ठरणारा आजार म्हणजे हृदयविकार. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, देशातील सुमारे ७.८ टक्के मृत्यू हे वाढलेल्या वाईट कोलेस्ट्रॉलमुळे होतात. आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात चांगली प्रगती झाली झाली, तरी हृदयविकार रोखण्यासाठी जनजागृती वाढवणं ही काळाची गरज […]
अधिक वाचा..