बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांच्या ‘पत्ते’ प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापल

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अधिक वाचा..