तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला उत्तर मुंबई: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देतांना म्हणाले. यावेळी मराठी माणसासाठी महायुती सरकारने घेतलेल्या […]

अधिक वाचा..

या घरगुती उपायांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता

दूध आणि हळद गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. आल्याचा चहा आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना मदत करावी

मुंबई: मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

मुंबई: राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

  मुंबई: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा […]

अधिक वाचा..

मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटींग

मुंबई: मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच […]

अधिक वाचा..

10 घरगुती उपाय जे किडनी स्टोन काढण्यास करू शकतात मदत

किडनी स्टोन ही एक अतिशय सामान्य परंतु वेदनादायक समस्या आहे. किडनी स्टोनमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या एका किंवा दोन्ही मूत्रपिंडांमध्ये दगडांसारखे छोटे आणि कठीण तुकडे जमा होतात. हे मुतखडे सामान्यतः खनिज आणि आम्ल क्षारांच्या संचयामुळे तयार होतात. जेव्हा ते मूत्रमार्गात अडकतात तेव्हा त्यांच्यामधून बाहेर काडणे खूप वेदनादायक असते. त्यांना काढून टाकण्यासाठी, डॉक्टर औषध देतात जेणेकरून ते तुटतील […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील हे ५ मसाले वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात…

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

बीटचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येईल का?

बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे, बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. […]

अधिक वाचा..

हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे दोन पदार्थ मदत करतात

आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आवळा खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. आवळ्याचे सेवन शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल एलडीएल कमी करून गुड कोलेस्टेरॉल एचडीएलची पातळी वाढविण्यात मदत करते. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो, ज्यामुळे शरीरातील अनेक हृदयविकारांचा धोका कमी होतो. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारे आवळा […]

अधिक वाचा..