गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,
जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कारणं अनेक चुकीची जीवनशैली, पोषणाची कमतरता, सतत उभं राहणं, अपुरी झोप इत्यादी. औषधं, गोळ्या, मलमं वापरून थकलात तर आता करून पहा पारंपरिक घरगुती उपाय कांदा व मोहरीचा पोटली मसाज कांदा आणि मोहरी हे उष्ण व […]
अधिक वाचा..