अति वाढलेले पोट, वजन, लठ्ठपणा या घरगुती उपयांनी कमी करा

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाबावर घरगुती उपचार

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे. तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम […]

अधिक वाचा..

पायाच्या टाच दुखीवर घरगुती उपाय

टाचदुखी कशामुळे होते बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला “प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान […]

अधिक वाचा..

या घरगुती उपायांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता

दूध आणि हळद गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. आल्याचा चहा आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास […]

अधिक वाचा..

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे. प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एक मात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले पांढ-या केसांना काळे नैसर्गिकरित्या काळे करू शकता. या साध्या […]

अधिक वाचा..

रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि […]

अधिक वाचा..

शरीरात उष्णता अधिक आहे तर हे घरगुती उपाय अवश्य करा

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे […]

अधिक वाचा..

शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या करतात. या मुळातच एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली जाते. रक्तात प्रामुख्याने तीन पेशी असतात, लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तात […]

अधिक वाचा..

मुरूम वर काही घरगुती उपाय 

1) लिम्बाचा रस आणि काकडीची पाने किंवा काकडीच्या चकत्या ज्या मुख लेपनात (फ़ेसपाक) लवगं आहे असा लेप किंवा मेथिची पाने रात्रभर लेपुन ठेवावीत व सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा. 2) संत्राची साल पाण्यात भिजवुन संबध चेहरावर फ़िरवावी, त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहरावर तजेलता येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे. 3) टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर […]

अधिक वाचा..