दातदुखी करु घरगुती उपायांनी दूर

दातदुखीचा त्रास कधीकधी असह्य होतो. दातदुखीच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या गोष्टींची माहिती देत आहोत, ज्यामुळे दातदुखीचा त्रास होणार नाही. कापूर: वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल. लाळ गिळू नका. कांदा: यामध्ये अँटीबॅक्टीरिअल क्वालिटी असते. कांद्याचा तुकडा […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय प्रत्येकाला माहित असायला हवे जेणेकरून आपण आपल्या घरी आहाराच्या माध्यमातून हिमोग्लोबिन सामान्य स्थितीत ठेवू शकतो. हिमोग्लोबिन वाढविणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवणे होय. हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय  हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय म्हणजे आपला आहार समतोल करणे. आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण वाढवणे. लोहयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे पालक: पालक […]

अधिक वाचा..

पोट फुगणे आणि गॅसच्या समस्याला ‘या’ घरगुती उपायांनी एका झटक्यात पळवून लावा 

अनावश्यक आणि अनियमित खानपानमुळे पोटात गॅस होण्याची समस्या आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. बऱ्याचदा आपल्यालाही ही समस्या झालेकी असेल. बर्‍याच वेळा गॅस तयार झाल्या मुळे छातीत किंवा शरीराच्या इतर भागामध्ये वेदना सुरू होतात. जेव्हा गॅस डोक्यात जातो तेव्हा आपल्याला उलट्या होणे सुरू होते. गॅसमुळे, पोट फुगणे सुरू होते आणि अनेक पाचक संबंधित समस्या उद्भवतात. […]

अधिक वाचा..

मुतखड्यावर घरगुती उपाय 

1) मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2चमचे घ्यावे. 2) मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे […]

अधिक वाचा..

कॅल्शियम कमी झाल्यास करा हे घरगुती उपाय

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात, थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते, त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध: गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुध्दा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

क्तातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. काही घरगुती उपाय जे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची […]

अधिक वाचा..

माउथ अल्सरने त्रस्त झालात? हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघा…

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

शरीरात उष्णता जास्त असल्यावर तर हे घरगुती उपाय अवश्य करा 

अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे […]

अधिक वाचा..

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत 

आजीबाई चा बटवा दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. अर्धा चमचा हळद […]

अधिक वाचा..

डोळ्यांच्या काळजीसाठी घरगुती उपाय 

१) डोळे सुरक्षित राखण्यासाठी गाजर, टोमाटो, पालेभाज्या, बदाम, खावेत. मोडाची धान्ये म्हणजे मूग, मटकी, हरभरे, यांना मोड आणून ती कच्ची खावीत. २) पसरट बशीत गार पाणी घेऊन त्यात एक चिमूट मीठ टाकावे व त्यात डोळ्यांची उघडझाप करावी.यामुळे डोळे स्वच्छ होतात. ३) काकडी किसून किंवा चिरून फडक्यात गुंडाळून डोळ्यांवर ठेवावी. ४) न तापवलेल्या दुधात कापूस भिजवून […]

अधिक वाचा..