महसुल सेविका वृषाली घुलेचा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत गौरव

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यस्तरीय महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच नांदेड येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये खोखो आणि रनिंग (धावणे) या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथिल महसुल सेविका वृषाली संतोष घुलेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. वृषाली घुले हिने खेळात दाखवलेला […]

अधिक वाचा..

सविंदणे येथील चार जवानांची निवृत्ती, गावाने केला अनोखा सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावून मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात अनोखा सन्मान करत पार पडला. सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे या निवृत्त जवानांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]

अधिक वाचा..

मैत्रा फौंडेशन बीड महर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने उपक्रमशील शिक्षिका स्वीटी खरात सन्मानित

शिरुर (अरुणकुमार मोटे): निर्भिड व उत्तुंग विचारांच्या मैत्रा फौंडेशन बीड विचारपीठ यांच्या वतीने देण्यात येणारा महर्षी गुणवंत शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका स्वीटी खरात यांना जाहीर झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे मोठ्या थाटात पुरस्कार सोहळ संपन्न झाला. मैत्रा फाउंडेशन वतीने शैक्षणिक अणि समाजिक क्षेत्रात विदयार्थी-शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल […]

अधिक वाचा..