घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ, प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार

औरंगाबाद: राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! 2024-25 च्या आर्थिक अर्थसंकल्पात घरकूल योजनेच्या अनुदानात तब्बल ₹50,000 ची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरकूल योजनेमध्ये देशात नंबर 1 राज्य ठरले आहे. आतापर्यंत 44,07,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. सर्वांसाठी घरे लवकरच नवे गृहनिर्माण धोरण जाहीर राज्य सरकार लवकरच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून घरातील वस्तूंची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. ६) मार्च रोजी संध्याकाळी ५ ते (दि. ८) […]

अधिक वाचा..

पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले. शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त […]

अधिक वाचा..