भुमी आभिलेख कार्यालयातील मोजणीची शेकडो प्रकरणे गायब

चूकार कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदया अंतर्गत कारवाई करा; ऍड. सागर दरेकर शिरुर (अरुणकुमार मोटे): भुमि अभिलेख शिरूर कार्यालयाकडून गेल्या सात महीन्यापासून मोजणी होऊनही शेतकऱ्यांना क प्रत नकाशा उपलब्ध करून देण्यास अदयापही टाळाटाळ केली जात आहे. वरीष्ठ कार्यालयाकडे याबाबतची तक्रार करुन देखील दोषींवर अद्याप कारवाई होत नसल्याचे तक्रारदार ऍड. सागर दरेकर यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे […]

अधिक वाचा..

शेकडो दिव्यांनी उजळून निघाला गुनाटचा दत्त मंदिर परिसर…

शिरुर (सतीश डोंगरे): दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गुनाट येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या शेकडो दिव्यांनी दत्त मंदिर परिसर उजळून निघाला होता. श्री दत्त देवस्थान ट्रस्ट आणि गुनाट ग्रामस्थांच्यवतीने यंदा प्रथमच या अनोख्या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिपोत्सवाचा हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी […]

अधिक वाचा..

…म्हणुन शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: वंचित बहुजन आघाडी व MIM पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेस […]

अधिक वाचा..