मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका. राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील पासपोर्ट आधार कार्ड […]

अधिक वाचा..

मतदार ओळखपत्र हरवले असेल तर ‘या’ 12 पैकी एक कागदपत्र असेल तरी करता येणार मतदान

विधानसभा निवडणूकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले असून या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.. 1) आधार कार्ड, 2) मनरेगा अंतर्गत […]

अधिक वाचा..

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

खालील प्रक्रिया FOLLOW करा. 1) voter helpline हे app डाऊनलोड करा. 2) voter registration ला क्लिक करा. 3) फॉर्म 6 b ला क्लिक करा. 4) Lets start ला क्लिक करा. 5) आपला मोबाईल नंबर टाका. 6) आपल्याला otp येईल तो टाका. 7) otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा. 8) voter id असेल तर Yes I […]

अधिक वाचा..