मुंबईवर कोणाचा हक्क? बहुसांस्कृतिक ओळख जपत एकीचे आवाहन करणारा संदेश चर्चेत

मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील […]

अधिक वाचा..

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या बीजांड (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे. बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरीत्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रावर हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील 

मुंबई: मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर […]

अधिक वाचा..

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

मतदान करण्यासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य; जाणून घ्या..

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले असून या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.. 1) आधार कार्ड, 2) मनरेगा अंतर्गत निर्गमित […]

अधिक वाचा..

नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचे शिष्य अशोक सराफ ही ओळख  कायम रहावी; अशोक सराफ

मुंबई: “आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे की, आज माझ्या मामांचं माझे गुरु. अभिनय करताना तू काय करू शकतोस काय करायला पाहिजे, कसा करशील हे अगदी मुळापासून त्यांनी शिकवलं आणि मी त्यांच्याकडून एकलव्यासारख ते सबंध आत्मसात करून घेतले, त्या माझ्या गुरूंचा, माझे नाटकातले सुद्धा गुरु माझे  सख्खे मामा गोपीनाथ सावकार यांच्या आज इकडे तैलचित्राचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अस्मिता व थोर पुरुषांविरोधात बोललेल आम्ही सहन करणार नाही…

वढू बुद्रुक मध्ये आमदार रोहित पवारांचे अन्य आमदारांसोबत आत्मक्लेश शिक्रापूर (शेरखान शेख): गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात व महापुरुषांच्या विरोधात अपप्रचार केला जात असून शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा दिला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून येत्या काळात महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात तसेच थोर पुरुषांविरोधात कुणीही बोललो तर आम्ही नागरिक म्हणून शांत बसणार […]

अधिक वाचा..