मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते. अनेकदा त्याच्यासोबत कुटुंबातील अन्य सदस्यही कचरा वेचताना दिसतात. मात्र, मुंबईच्या झोपडपट्टीत कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका आईने परिस्थितीसमोर हार मानली नाही. तिने आपल्या मुलाच्या हातात कचरा वेचण्याची गोणी देण्याऐवजी शिक्षणाची पुस्तकं दिली. याच पुस्तकांनी तिच्या मुलाचं आयुष्य बदललं आणि तो […]

अधिक वाचा..