हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण […]

अधिक वाचा..

शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

आपल्या शरीरातील वेगवेगळे पोषक तत्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांपैकी एक जरी कमी झालं तर शरीरात काही समस्या होऊ लागतात. असंच एक पोषक तत्व म्हणजे झिंक. शरीरात झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही […]

अधिक वाचा..

लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब […]

अधिक वाचा..