इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रदूषण नियंत्रणाचा पहिला टप्पा तत्वता मंजूर 

पुणे (प्रतिनिधी): इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्यास राज्य सरकारच्या प्रधान सचिव, पर्यावरण विभाग स्तरावरील प्रदत्त समितीने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा आराखडा केंद्र सरकारच्या NRCD कडे पाठविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या सुधारणा आराखड्यात नदीच्या काठावर १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प […]

अधिक वाचा..

पिंपरखेड च्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली स्मशानभूमीची सुधारणा

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्मशानभूमीची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचे रुप पालटून गेले आहे. लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी सुमारे १ लक्ष ६ हजार तर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी ७४ हजार रुपये एवढा स्वनिधी उभा केला असल्याची माहिती माजी उपसरपंच रामदास ढोमे यांनी दिली. मागील 2 ते 3 महिन्यांत मोठ्या प्रमाणात पडणारा […]

अधिक वाचा..