मोदींची सुप्रिया सुळेंसह ८ खासदारांची बैठक; पवार गटाच्या NDA प्रवेशाची कुजबुज; बैठकीत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. पंतप्रधान […]

अधिक वाचा..