नजर धुसर झाली, रोजच्या आहारात ५ पदार्थ खा, चष्म्याच्या नंबर वाढणार नाही…

डोळ्यांचा कमकुवतपणा अनेक समस्यांचे कारण ठरतो. अनेकांमध्ये स्क्रिनचा वापर वाढणं हे नजर कमजोर होण्याचं महत्वाचं कारण असतं. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपच्या सतत संपर्कात आल्यामुळे डोळे कमकुवत होऊ लागतात. स्क्रिनचा वापर जास्त करणं ही एक गंभीर समस्या आहे. याशिवाय ताण-तणाव, पोषणाच्या कमकतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. अशा स्थितीत लहान मुलांसह मोठ्यांचेही डोळे कमकुवत होऊ लागतात. आजकाल […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

थेट कॅननं कोल्ड ड्रिंक प्यायल्यास या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो 

आजकाल बॉटलऐवजी कॅनमधून बीअर किंवा कोल्ड ड्रिंक पिण्याची फॅशनच झाली आहे. बरेच लोक हे पेय कॅनमधून पितात. मात्र, एका रिसर्चनुसार, थेट कॅनमधून काही पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर कॅनमधून काही पित असाल तर वेळीच सावध व्हा. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कॅनवर असलेले बॅक्टेरिया आणि […]

अधिक वाचा..

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

ज्याप्रमाणे स्त्रियांना मातृत्वाची आस असते, आपले स्वतःचे बाळ हवे असे वाटत असते त्याचप्रमाणे पुरुषांना देखील आपले स्वतःचे बाळ हवे असते. त्यांच्या मध्ये देखील आपण पिता बनावे ही भावना प्रखरतेने असते. परंतु स्त्रिया या बाबतीत जितक्या मनमोकळेपणाने बोलतात तितके पुरुष बोलत नाहीत. काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण…

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

कॉलेस्टेरॉलच प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. […]

अधिक वाचा..

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास ड्रिंक्स पिल्याने कमी वयातच येऊ शकतो हार्ट ॲटॅक

आजकाल कमी वयातच लोक वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. अशात १८ वयातील तरूणांमध्येही लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉल सारख्या गंभीर समस्या बघायला मिळतात. पण ही विचार करण्यासारखी बाब आहे की, कमी वयात हाय कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगांचा धोका होण्याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर असं आहे की, काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दुप्पट वेगाने का वाढतं कोलेस्टेरॉल

हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही वाढतात. या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हटलं जातं की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणं गरजेचं आहे. आपलं हृदय निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं. शरीराला जास्त ऊर्जा लागते […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाढलेले मतदार केंद्र सरकारने बांग्लादेशातून आणले होते का

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले आहे, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली ५८ टक्के […]

अधिक वाचा..

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी पुढील उपायाचे अवलंब करणे आवश्यक आहे. परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो. सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. […]

अधिक वाचा..