उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी ६० ते ८० टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक २० ते ४० टक्के घटक […]

अधिक वाचा..

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते. शरीरातलं व्हिटामीन […]

अधिक वाचा..

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय

परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो. सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. त्यामुळे शक्य तितकं मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. त्यासाठी दररोज […]

अधिक वाचा..

खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती. कधी कधी थेट चुलीतील आगीवर चपाती पाचवली जात होती. मात्र, आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात.  गॅसच्या आसेवर चपाती लवकर, मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा. पण […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय, ॲनिमियाचा त्रासही कमी होईल

दररोज एक आवळा नियमितपणे खा. मोरावळा, मुरंबा असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता. आवळा हा शरीरातील लोह वाढविण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे. दुसरे म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी कढई, लोखंडी तवा अशा वस्तूंचा वापर करा. डाळिंब, बीट, पालक, मनुका, गूळ- शेंगदाणे असणारे पदार्थ नियमितपणे खा आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा- कॉफी पिऊ नका. कारण चहा- कॉफी प्यायली […]

अधिक वाचा..

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित झाली असून स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. ब्रिटन येथे झालेल्या अध्ययनात धक्कादायक आकडे समोर आले आहे की 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी 30 लाख होती जी आता कमी होऊन मात्र 4 कोटी 70 लाख झाली […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा! पगारात 20% वाढ 

मुंबई: राज्यातील 50 हजार शिक्षकांच्या पगारात 20% वाढ करण्याचा निर्णय आता अंमलात येणार आहे. शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत मागवली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचे आयुष्य सुसह्य होणार आहे. निर्णयाची पार्श्वभूमी 14 ऑक्टोबर 2024: महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेतला गेला, मात्र आचारसंहिता लागल्याने निर्णय स्थगित. निवडणुकीनंतर: महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर निर्णयाच्या […]

अधिक वाचा..

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

मुलांचे वजन वाढवणारे पदार्थ केळी: कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. साय असलेले दूध: यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. भात: यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. चिकू: यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते. मासे: यामधील […]

अधिक वाचा..

लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढणार! ‘या’ महिलांना नाहीत मिळणार योजनेचे पैसे: 

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, निवडणुकीतील विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिले आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात […]

अधिक वाचा..

दूध प्यायले तर ॲसिडिटीचा त्रास वाढतो? दुधात घाला ह्या 5 गोष्टी

हाडं होतील मजबूत:- ‘हाडांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. दूध व दूधयुक्त पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं पोलादी होतात. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियाचा त्रास आहे. त्यांनी दुधात हळद मिसळून प्यावे. यामुळे हाडांच्या आरोग्याला भरपूर फायदा होईल. सर्दी – खोकल्यापासून आराम:- हिवाळ्यात सर्दी – खोकल्याचा प्रचंड त्रास होतो. ज्यांची इम्युनिटी कमी […]

अधिक वाचा..