पाबळ मध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी
वनविभाग व प्राणी मित्रांच्या सतर्कतेने बिबट्या उपचारासाठी दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे थापेवाडी मध्ये बेल्हा जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला असताना वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील थापेवाडी येथे बेल्हा जेजुरी महामार्गावर २६ जानेवारी […]
अधिक वाचा..