शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

एक जानेवारीच्या अनुषंगाने कोरेगाव भीमा परीसराची पाहणी

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वढू बुद्रुक सह परिसराला भेट शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता यावेळी ही अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी मागणी करताणाच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील तलाठ्यांचे दप्तर तपासणीचे आदेश

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील काही तलाठी यांच्या शासकीय कामकाजाबाबत चुकीची कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेत संबंधित तलाठी यांचे दप्तर तपासनी करण्याचे आदेश देत दप्तर तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक तयार करुन पथक प्रमुख […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील धोकादायक बंधाऱ्याची प्रशासनाकडून पाहणी

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून सदर ठिकाणी दुरुस्तीची मागणी नागरिक करत असताना प्रशासनाकडून नुकतीच येथील धोकादायक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..