वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करा…

मुंबई: मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा सवाल जनतेच्या मनात असून आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यात वरील भागात भाजप – शिवसेनेचा उल्लेख केला तर मग भाजपचे मंत्री का नाहीत असा सवाल करतानाच ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यातील […]

अधिक वाचा..

अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याने श्वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी

पोलीस निरीक्षकांच्या आईसह महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या घरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पोलीस निरीक्षकाच्या आईसह शेजारील एका महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर […]

अधिक वाचा..

प्रमोद क्षिरसागर शिक्रापूरचे नवे पोलीस निरीक्षक

प्रमोद क्षिरसागर यांनी स्वीकारला शिक्रापूर ठाण्याचा पदभार शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या असताना प्रमोद क्षिरसागर यांची शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली असून शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी […]

अधिक वाचा..

पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची तात्काळ बदली करा

शेडगेंची बदली व कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास उपोषणाचा इशारा शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या कंपनीला सतरा डिसेंबर रोजी अचानक आग लागून कंपनीचे कोट्यावधीचे नुकासान होत तीन कामगार जखमी झाले. त्यामुळे सदर कंपनीच्या कारखानदारावर कामगारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची व कारखान्याला बेकायदेशीर कवच देणारे शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..