इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा विस्तार, इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, क्रीडा संकुलाची उभारणी, विद्यार्थिनींच्या […]

अधिक वाचा..