दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास कार्यरत असलेल्या या शाळेत शेती, परसबाग, […]

अधिक वाचा..