शिरुर तालुक्यातील सविंदणे गावचे अरुणकुमार मोटे ‘निर्भीड पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

शिरुर (तेजस फडके) ‘दैनिक प्रभात’ तसेच ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे निर्भीड पत्रकार अरुणकुमार मोटे यांना आज (दि १५) ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ‘रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन […]

अधिक वाचा..